"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 18 langlinks, now provided by Wikidata on d:Q390857
ओळ ३४:
= विविध स्थळे =
[[चित्र:Agasti.jpg|250px|इवलेसे|उजवे|[[अकोले]] येथील अगस्ती ऋषींची मुर्ती]]
भारतवर्षात तसेच इतरत्रदेखील, अगस्त्यकूट, अगस्त्यपुरम्, अगस्त्यतीर्थम्, अगस्त्यगिरि, अगस्त्यवटम्, अगस्त्यसरस्स्, अगस्त्याश्रमम्, अगस्तीश्वरम्‌ ह्यासारखी ह्या महर्षींच्या नांवाने आरंभ होणारी विविध स्थळांची नांवे ही त्यांच्या चतुरस्त्र चरित्ररेखेची साक्ष देणारी ठरावीत. महर्षींचे भारतवर्षामध्ये अनेक आश्रम आहेत. त्यातील काही मुख्य आश्रम उत्तराखण्ड (रुद्रप्रयाग जिल्हा, अगस्त्यमुनी शहर), महाराष्ट्र (नागपूरअहमदनगर जिल्हाजिल्ह्यामध्ये तसेचअकोले संगमनेरजवळतालुक्यात प्रवरानदीच्या काठावर अकोले येथे), आंध्रप्रदेश (तिरुपती), तमिऴनाडू (चेन्नैजवळ अगस्त्यकूट पर्वतावर) ह्या ठिकाणी आहेत. त्यासह [[इंडोनेशिया]], [[जावा]], [[सुमात्रा]] इत्यादि ठिकाणीही ह्यांचे पूजन केले जाते. आकाशाच्या ईशान्य कोणांत उगवणारा तारा कॅनोपस् (Canopus) हा पौरस्त्य ज्योतिषशास्त्रात ‘अगस्त्य नक्षत्र’ म्हणून गणला जातो, हा भगवान श्री अगस्त्य महर्षींच्या चतुरस्त्र चरित्ररेखेचा गौरवच आहे!
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्त्य" पासून हुडकले