"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९१:
====साहित्य आणि साहित्यिक====
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]]
*मराठवाड्यातील डॉक्टर [[यू.म.पठाण]] यांनी मराठी संतसाहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे.कै.[[नरहर कुरुंदकर]]मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते.[[नाथराव नेरळकर]]यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली.[[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे ]]यांनी काव्य तर [[नरेंद्र नाईक]] यांनी काव्य व कांदबरी लेखन केले.त्यांची काळोखातील अग्निशिखा कांदबरी लोकप्रिरीयतेच्या उत्तुंग शिखरावर आहे.[[दैनिक मराठवाडा]]चे संपादक कै.[[अनंत भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड]]चे संपादक [[सुधाकर डोईफोडे]] यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले. कै.[[डॉ.लक्ष्मण देशपांडे]]यांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला.
*’असाही मराठवाडा’(मराठवाड्याचे सांस्कृतिक अंतरंग दाखविणारा ग्रंथ)-: लेखक : डॉ.किरण देशमुख (प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड)
*’काळोखातील अग्निशिखा’ (ऐतिहासिक कादंबरी) (प्रकाशक दिलीपराज प्रकाशन,पुणे):हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी-लेखक : [[नरेंद्र नाईक]]
*’नाटयधर्मी मराठवाडा’मराठवाडा ’ - लेखक : त्र्यंबक महाजन.
*’मराठवाडी माणसं’ - लेखक : [[यू. म. पठाण]]
*’मराठवाड्यातील लोककथा’ - लेखक : [[यू.म. पठाण]]
*’मराठवाड्यातील शिलालेख’ - लेखक : [[यू.म. पठाण]]
*’माझा महान मराठवाडा’ - लेखक : हेमकांत महामुनी
 
===वृत्तपत्रे===
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले