"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६७ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
छोNo edit summary
====साहित्य आणि साहित्यिक====
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]]
*मराठवाड्यातील डॉक्टर [[यू.म.पठाण]]यांनी मराठी संतसाहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे.कै.[[नरहर कुरुंदकर]]मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते.[[नाथराव नेरळकर]]यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली.[[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे ]]यांनी काव्य तर [[नरेंद्र नाईक]] यांनी काव्य व कांदबरी लेखन केले.त्यांची काळोखातील अग्निशिखा कांदबरी लोकप्रीयतेच्यालोकप्रिरीयतेच्या उतुंगउत्तुंग शिखरावर आहे.[[दैनिक मराठवाडा]]चे संपादक कै.[[अनंत भालेराव]] [[दैनिक प्रजावाणी, नांदेड]]चे संपादक [[सुधाकर डोईफोडे]] यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले. कै.[[डॉ.लक्ष्मण देशपांडे]]यांच्या’वऱ्हाडयांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’यालंडनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला.
*’असाही मराठवाडा’(मराठवाड्याचे सांस्कृतिक अंतरंग दाखविणारा ग्रंथ)-: लेखक : डॉ.किरण देशमुख(प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड)
*’काळोखातील अग्निशिखा’ (ऐतिहासिक कादंबरी) (प्रकाशक दिलीपराज प्रकाशन,पुणे):हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी-लेखक:[[नरेंद्र नाईक]]
*’नाटयधर्मी मराठवाडा’-लेखक:त्र्यंबक महाजन.
*’मराठवाडी माणसं’-लेखक : [[यू. म. पठाण]]
*’मराठवाड्यातील लोककथा’-लेखक : [[यू.म. पठाण]]
*’मराठवाड्यातील शिलाले”शिलालेख’ -लेखक : [[यू.म. पठाण]]
*’माझा महान मराठवाडा’- लेखक:हेमकांत महामुनी
 
===वृत्तपत्रे===
* शिवराज पाटील चाकुरकर
* शिवाजीराव निलंगेकर
 
=====समाजकारण आणि ग्रामीण विकास=====
* लक्ष्मण गायकवाड
* [[मच्छिंद्र गोजमे]]
* ना.य. डोळे
* स्वतंत्र सैनिक भगवंतराव नाईक, [[हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात सहभाग,सयुक्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ११दिवस११ दिवस कारावास, इंदिरा बचाव आंदोलनात आटकअटक, कल्हाली गावचे पहिले सरपंच सलग १८ वर्ष(?), कंधार प.स.चे(?) पहिले सदस्य]]
* विठ्ठलराव देशपांडे
* प्रा. मधुकर मुंडे
 
===== व्यवसायव्यावसायिक =====
* नंदकुमार धूत
* जवाहरलाल दर्डा
* [[फ.मुं. शिंदे|फ.मुं. शिंदे]]
* [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे|प्र.ई. सोनकांबळे]]
* [[नरेंद्र नाईक]]
 
=====मराठवाड्यातील कलावंत=====
५७,२९९

संपादने