"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४७:
जुन्नर येथे पुरातन लेणी आहेत. ही लेणी [[सातवाहन]] काळातील असावीत असा अंदाज आहे.
== पर्यटन स्थळे ==
[[शिवनेरी किल्ला ]]:- जुन्नर मधील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे शिवनेरी किल्ला.जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
 
== अन्य वैशिष्ट्ये ==
जुन्नरजवळ [[खोडद (पुणे जिल्हा)|खोडद]] या गावी [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रीय]] संशोधनासाठी वापरला जाणारा [[जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप]] नावाचा रेडिओ दुर्बिणींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील रेडिओ दुर्बीण वर्णपट ग्रहणक्षमतेत जगात दुसर्‍या क्रमांकाच्या शक्तिशाली दुर्बिणी आहेत {{संदर्भ हवा}}.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुन्नर" पासून हुडकले