"चुक्ची समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 300 px|इवलेसे|[[रशियाच्या नकाशावर लापतेव समुद्र]] '''चुक्...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
 
छोNo edit summary
 
ओळ १:
[[चित्र:Chukchi Sea.png|300 px|इवलेसे|[[रशिया]]च्या नकाशावर लापतेवचुक्ची समुद्र]]
'''चुक्ची समुद्र''' ({{lang-ru|Чуко́тское мо́ре}}) हा [[आर्क्टिक महासागर]]ाचा एक उप-[[समुद्र]] आहे. हा समुद्र [[रशिया]]मधील [[सायबेरिया]]च्या ईशान्येस व [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[अलास्का]] राज्याच्या पश्चिमेस स्थित आहे. चुक्ची समुद्राला पश्चिमेस [[व्रांगेल बेट]] [[पूर्व सायबेरियन समुद्र]]ापासून वेगळे करते. चुक्ची समुद्राच्या पूर्वेस [[बूफोर्ट समुद्र]] तर दक्षिणेस [[प्रशांत महासागर]]ाचा भाग असलेला [[बेरिंग समुद्र]] आहे. [[बेरिंगची सामुद्रधुनी]] [[रशिया]]ला [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेपासून]] व चुक्ची समुद्राला बेरिंग समुद्रापासून अलग करते.