"श्रीकांत मोघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
 
==बालपण आणि शिक्षण==
श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे झाले. त्यांचेआणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. महाविद्यालयात असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. श्रीकांत मोघे बी.एस्‌सी. आहेत
 
महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते.
त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ नाटकाचेया नाटकांचे प्रयोग केले.
 
श्रीकांत मोघे यांनी साठांहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत.
 
’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला आहे.
 
==कारकीर्द==
श्रीकांत मोघे यांनी १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंलमदार’‘अंमलदार’ सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती.
 
पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले.
Line ५७ ⟶ ५९:
==श्रीकांत मोघे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)==
* अजून यौवनात मी (नायक)
* अपूर्व बंगाल
* अंमलदार
* अबोल झाली सतार
* अशी पाखरे येती (अरुण सरनाईक)
Line ६३ ⟶ ६७:
* आंधळ्यांची शाळा
* एका घरात होती
* और भगवान देखता रहा (हिंदी)
* कथा कुणाची व्यथा कुणाला (अरविंद)
* कृष्णाकाठी कुंडल
Line ६९ ⟶ ७४:
* घरोघरी मातीच्या चुली
* चिं.सौ.कां. चंपा गोवेकर
* चौऱ्याऐंशीचा फेरा
* जावयाचे बंड (श्रीकांत)
* तुझे आहे तुजपाशी (सतीश, श्याम)
Line ७७ ⟶ ८३:
* मन पाखरू पाखरू
* मी स्वामी या देहाचा
* मी हरलो, मी जिंकलो
* मृत्युंजय (दुर्योधन)
* म्हणून मी तुला कोठे नेत नाही
Line ९१ ⟶ ९८:
* सौदामिनी
* हा स्वर्ग सात पावलांचा
 
==श्रीकांत मोघे यांचे काम असलेले चित्रपट==
* आम्ही जातो आमुच्या गावा
* दोन्ही घरचा पाव्हणा
* नंदिनी
* निवृत्ती ज्ञानदेव
* प्रपंच (पहिला चित्रपट. या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळाले).
* मधुचंद्र
* मनचली
* शेवटचा माणूस राम
* सिंहासन
 
==श्रीकांत मोघे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* काशीनाथ घाणेकर पुरस्कार
* केशवराव दाते पुरस्कार
* गदिमा पुरस्कार (२०१३)
* नानासाहेब फाटक पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार
* शाहू छत्रपती पुरस्कार
* ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)