"श्रीकांत मोघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = ६ डिसेंबरनोव्हेंबर, १९३५१९३२
| जन्म_स्थान = किर्लोस्करवाडी
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
ओळ ३३:
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|मोघे, श्रीकांत]]
 
श्रीकांत मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी,डिसेंबरनोव्हेंबर, १९३५१९३२) हे एक मराठी नाट्य-चित्र‍अभिनेते आहेत. मराठी कवी कै. [[सुधीर मोघे]] यांचे हे थोरले बंधू होत.
 
==बालपण आणि शिक्षण==
श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. महाविद्यालयात असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. श्रीकांत मोघे बी.एस्‌सी. आहेत
 
महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते.
त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ नाटकाचे प्रयोग केले.
 
श्रीकांत मोघे यांनी साठांहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत.
 
==कारकीर्द==
श्रीकांत मोघे यांनी १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंलमदार’ सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती.
 
पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले.
 
पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच नाटकात काम करण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. परंतु, अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. पुढे चारुदत्त नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका भारत सरकारातले तत्कालीन मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली.
 
नंतर, १९५७ साली पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या शताब्दीनिमित्त आयोजित ‘और भगवान देखता रहा’ या नाटकातील श्रीकांत मोघेंच्या अभिनयाचे पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद तसेच अनेक मंत्री यांनी कौतुक केले.
 
त्या सुमारास [[पु.ल. देशपांडे]] दिल्लीत होते. त्यांना एका गायक नटाची गरज होती. पुलंनी श्रीकांत मोघे यांनी ’कृष्णाकाठी कुंडल’ या नाटकात्ली एक भूमिका दिली.
 
 
==श्रीकांत मोघे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)==
Line ४१ ⟶ ६१:
* अश्वमेघ (गिरीश)
* असं झालं आणि उजाडलं
* आंधळ्यांची शाळा
* एका घरात होती
* कथा कुणाची व्यथा कुणाला (अरविंद)
* कृष्णाकाठी कुंडल
* गरुडझेप (शिवाजी)
* गारंबीचा बापू (बापू)
Line ५२ ⟶ ७४:
* नवी कहाणी स्मृती पुराणी (यशवंत)
* फक्त एकच कारण
* बिकट वहिवाट
* मन पाखरू पाखरू
* मी स्वामी या देहाचा