"नंदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११२ बाइट्स वगळले ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
| तळटिपा =
}}
'''नंदा''' (८ जानेवारी, इ.स. १९४१ - २५ मार्च, इ.स. २०१४) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते [[मास्टर विनायक]] (विनायक दामोदर कर्नाटकी) यांची कन्या होय. तिच्यात्यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांच्या आईचे नाव सुशीला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्‌गुरु याआदी १५ ते १६ चित्रपटांत, आणि तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या. हिंदीशिवाय हिनेत्यांनी मराठी चित्रपटांतही अभिनय केला.
 
== जीवन ==
नंदा ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते [[मास्टर विनायक]] (विनायक दामोदर कर्नाटकी) यांची कन्या होय. तिच्या आईचे नाव सुशीला होते.
 
बेबी नंदा यांनी इ.स. १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले. सदाशिव जे रावकवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरुन जा, हंसा वाडकर सोबतचावाडकरसोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते.
 
==अभिनेत्री नंदा यांचे गाजलेले चित्रपट==
* जुर्म और सजा
* जोरू का गुलाम
* झालं गेलं विसरून जा (मराठी)
* तीन देवियाँ
* तूफान और दिया
* पहली रात
* प्रायश्चित्त
* प्रेम रोग (हा शेवटचा चित्रपट!)
* बडी दीदी
* बंदी
५७,२९९

संपादने