"होर्मोज्गान प्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट =
}}
'''होर्मोझ्गानहोर्मोज्गान प्रांत''' ([[फारसी भाषा|फारसी]]: استان هرمزگان , ''ओस्तान-ए-होर्मोझ्गानहोर्मोज्गान'') हा [[इराणचे प्रांत|इराणच्या ३१ प्रांतांपैकी]] एक प्रांत आहे. हा प्रांत देशाच्या दक्षिणेस [[इराणचे आखात|इराणाच्या आखाताच्या]] किनारी वसला आहे. याच्या समोर आखाताच्या पलीकडील किनाऱ्यावर [[संयुक्त अरब अमिराती]] व [[ओमान]] या देशांच्या सीमा असून पश्चिमेस [[बुशहर प्रांत|बुषर]], वायव्येस [[फार्स प्रांत|फार्स]], उत्तरेस [[केर्मान प्रांत|केर्मान]], पूर्वेस [[सिस्तान व बलुचिस्तान प्रांत|सिस्तान व बलुचिस्तान]] या इराणाच्या प्रांतांच्या सीमा भिडल्या आहेत. [[बंदर अब्बास]] हे याचे राजधानीचे शहर आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Hormozgan province|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.hormozgan.ir/ | शीर्षक = होर्मोझ्गानहोर्मोज्गान प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ | भाषा = फारसी }}
 
{{विस्तार}}