"वसाहतवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''वसाहतवाद''' म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसर्‍या क्ष...
 
ओळ १:
'''वसाहतवाद''' म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसर्‍या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे. जमिनीचे, खनीजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश असतो.
 
[[वर्ग:वसाहतवाद]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वसाहतवाद" पासून हुडकले