"अश्रूंची पाऊलवाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 24 langlinks, now provided by Wikidata on d:Q750448
छो वर्ग:इतिहास काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ५:
१८३१ ते १८३७ सालांदरम्यान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] अनेक [[मूळचे अमेरिकन|मूळच्या अमेरिकन]] लोकांना जबरदस्तीने त्यांच्या मूळ निवासी क्षेत्रातून स्थलांतरित करून आत्ताच्या [[ओक्लाहोमा]] राज्यात हलविण्यात आले. हजारो [[किलोमीटर]]चा प्रवास पायी करविण्यात आला. यात सुमारे ४००० ते ६००० [[मूळचे अमेरिकन|मूळच्या अमेरिकन]] लोकांचा [[मृत्यू]] झाला. या अमानुष घटनेला अश्रूंची पाऊलवाट असे म्हणतात. यात [[चेरोकी]], [[क्रीक]], [[सेमिनोल]], [[चिकासॉ]], [[चॉक्टॉ]] या जमातींना स्थलांतरित करण्यात आले.
 
[[वर्ग:इतिहास]]
[[वर्ग:अमेरिका]]
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]