"नास्तिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
[[भारतीय दर्शन|भारतीय दर्शनांत]] नास्तिक शब्द तीन अर्थांनी वापरला जातो.
 
१. जे लोक वेदांना प्रमाण मानत नाहीत ते नास्तिक समजले जातात. या व्याख्येनुसार [[बौद्ध]], [[जैन]], आणि [[लोकायत]] धर्मांचेदर्शनांचे अनुयायी नास्तिक होतात आणि ही तीन दर्शने नास्तिक दर्शने मानली जातात.
 
२. जे लोक परलोक आणि पुनर्जन्म यावर विश्वास ठेवत नाहीत; या व्याख्येनुसार केवळ [[चार्वाक दर्शन]] दर्शन ज्याला लोकायत दर्शनही म्हणतात, ते नास्तिक ठरते.
 
३. जे लोक ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहींत.