"विद्युत अभियांत्रिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 72 langlinks, now provided by Wikidata on d:Q43035) |
|||
'''विद्युत अभियांत्रिकी''' हि [[अभियांत्रिकी]] शिक्षणाची एक शाखा आहे जी सर्वसाधारणपणे विद्युत व विद्युत-चुंबकत्वाचा अभ्यास व त्यांचे उपयोग यांच्याशी निगडीत आहे. १९व्या शतकाच्या उत्तार्धात तारायंत्र, दुरध्वनी आणि विद्युत शक्ति वितरण व वापर यांच्या वाणिज्यीकरणानंतर प्रथमच हि शाखा व्यवसायिक म्हणुन अभिन्न मानली जाउ लागली.
आजकाल या शाखेमध्ये अनेक उपशाखांचा समावेश केला जाउ लागला आहे, जसे अंकीय संगणक, शक्ति अभियांत्रिकी, दुरसंचार, नियंत्रण प्रणाली, संकेत प्रक्रिया ई.
विद्युत अभियंते सामान्यत: विद्युत (electrical) अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक (electronic) अभियांत्रिकीची पदवी धारण करतात.
[[वर्ग:विद्युत अभियांत्रिकी]]
|