"फॅसिझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पानाची सुरुवात (इंग्रजी विकिपीडियापासून भाषांतर)
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
विकिकरण केले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
'''फॅसिझम''' हे मूलगामी हुकूमशाही[[हुकुमशाही|अधिकारशाही]] [[राष्ट्रवाद|राष्ट्रवादाचे]]<ref name="authoritarian" /><ref name="authoritarianism" /> एक स्वरूप आहे, जे २०व्या शतकाच्या सुरुवातीस [[मध्य युरोप|मध्य-युरोपात]] ठळकपणे दिसू लागले. राष्ट्रीय कामगार सत्तावादाने प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या फॅसिस्ट चळवळी [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] दरम्यान इटलीमध्ये[[इटली]]मध्ये उदयास आल्या. फॅसिझममध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा [[उजवी विचारसरणी|उजव्या विचारसरणीच्या]] भूमिकेचा आणि [[डावी विचारसरणी|डाव्या विचारसरणीच्या]] राजकारणाचा संगम करण्यात आला होता. फॅसिझमचे हे वैशिष्ट्य [[साम्यवाद]], [[समाजवाद]], उदारमतवादी [[लोकशाही]] आणि पारंपारिक [[पुराणमतवाद]] ह्यांच्या विरुद्ध आहे. डाव्या-उजव्या विचारधारांच्या पारंपारिक मोजपट्टीवर फॅसिझमला सहसा कट्टर उजव्या बाजूचे मानले जाते. पण काही समिक्षकांनी आणि स्वतः फॅसिस्टांनी फॅसिझमची अशी मांडणी पुरेशी नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला आहे.<ref name="university" /><ref name="aristotle" />
 
राष्ट्रीय एकीकरणासाठी समाजात मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणून<ref name="gj120" /><ref name="encyclopedia" /> एका सर्वंकष सत्तावादी[[हुकुमशाही|सर्वंकषसत्तावादी]] राज्याची निर्मिती करणे ही फॅसिस्टांची भूमिका होती. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एका अशा पक्षाची निर्मिती जो फॅसिस्ट विचारधारेच्या तत्त्वांनुसार देशाला पुनर्स्थापित करण्यासाठी क्रांतिकारक राजकीय चळवळ उभारेल.<ref name="eatwell" /> जगभरातील फॅसिस्ट चळवळींमध्ये काही समान दुवे आहेत - राष्ट्राचे उदात्तीकरण, शक्तिशाली नेत्याप्रति भक्ती आणि समर्पण, तसेच अतिराष्ट्रवाद आणि लष्करी सत्तेवर[[लष्करसत्तावाद|लष्करसत्तावादावर]] विशेष जोर. फॅसिझमच्या धोरणानुसार राजकीय हिंसा, युद्ध आणि [[साम्राज्यवाद]] ही राष्ट्रीय आनंद जागवण्याचीपुनर्जागृत करण्याची साधने आहेत.<ref name="gj120"/><ref name="routledge" /><ref name="Stanley G. Payne 1945. p. 106">Stanley G. Payne. A History of Fascism, 1914–1945. p. 106.</ref><ref>Jackson J. Spielvogel. ''Western Civilization''. Wadsworth, Cengage Learning, 2012. p. 935.</ref> फॅसिझमचे स्पष्ट प्रतिपादन आहे की शक्तिशाली देशांना स्वतःचे साम्राज्य विस्तारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यासाठी स्वतःपेक्षा कमजोर देशांना विस्थापित करण्याचा पण त्यांना पूर्ण अधिकार आहे.<ref>Cyprian P. Blamires. World Fascism: A Historical Encyclopedia, Volume 2. Santa Barbara, California, USA: ABC-CLIO, 2006. p. 331.</ref>
 
फॅसिस्ट विचारधारा पुनःपुन्हा राज्याच्या श्रेष्ठत्वाचा पुनरोच्चार करते. [[इटली]] येथील बेनिटो[[बेनितो मुसोलिनी]] आणि [[जर्मनी]] येथील [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांनी स्वतःला राज्याचे मूर्तीमंत रूप म्हणून प्रस्तुत केले व त्याआधारे स्वतःच्या निर्विवाद निरंकुष सत्तेचा दावा केला. फॅसिझमचे सिद्धांत, संकल्पना आणि संज्ञा हे समाजसत्तावादाकडून उधार घेतलेले आहेत. मात्र समाजसत्तावादाच्या केंद्रस्थानी [[वर्गसंघर्ष|वर्गसंघर्षाचा]] मुद्दा होता, तर फॅसिझमने त्याला बदलवून त्याजागी परराष्ट्रसंघर्ष आणि [[वंशवाद]] ह्यांना स्वतःचा आधार बनवले.<ref name="Griffin, Roger 1991 pp. 222-223"/> फॅसिस्ट लोक [[मिश्र अर्थव्यवस्था|मिश्र अर्थव्यवस्थेचे]] समर्थन करतात, ज्याचा मुख्य उद्देश हा असेल की स्वदेशी उत्पादनाला देशाच्या बाजारपेठेत संरक्षण देऊन व आर्थिक धोरणांमध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रीय स्वयंपूर्णता साधवी.<ref name="Blamires, Cyprian 2006 p. 188-189" />
 
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] काही पक्षांनी स्वतः फॅसिस्ट असल्याचे जाहीरपणे घोषित केले आहे. पण "फॅसिस्ट" ही संज्ञा सहसा राजकीय विरोधकांद्वारे तिरस्कारव्यंजका म्हणून वापरली जाते. २०व्या शतकातील फॅसिस्ट चळवळींमधून पुढे उदयास आलेल्या विचारधारांना किंवा तत्सम कट्टर उजव्या विचारधारांना अधिक औपचारिकपणे संबोधण्यासाठी "नव-फॅसिस्ट" (neo-fascist) किंवा "उत्तर-फॅसिस्ट" (post-fascist) ही संज्ञा वापरली जाते.
 
===टिपा===
"https://mr.wikipedia.org/wiki/फॅसिझम" पासून हुडकले