"नंदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२४ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
| तळटिपा =
}}
'''नंदा''' (८ जानेवारी १९४१ - २५ मार्च २०१४) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांची. तिच्या आईचे नाव सुशीला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्‌गुरु या चित्रपटांत, आणि तरुणपणी नेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या होत्या.. नंदाचे हातावर मोजण्यासारखेच मराठी चित्रपट आहेत. तिचे बहुतेक चित्रपट हिंदी आहेत.
 
==अभिनेत्री नंदा यांचे गाजलेले चित्रपट==
* लक्ष्मी
* वोह दिन याद करो
* शंकराचार्य
* शतरंज
* शोर
५७,२९९

संपादने