"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो 117.211.147.99 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष दहिवळ यांच्या आवृ...
ओळ १:
'''मुरारiबाजीमुरारबाजी देशपांडे''' (11जन्मदिनांक april 1605अज्ञात - [[मे १६]], [[इ.स. १६६५]]) हा [[मराठा]] सैन्यातील वीर होता. इ.स. १६६५ साली मुघलांनी घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे रोजी मुघलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना तो मारला गेला.
 
== सैनिकी कारकिर्द ==
[[जावळी]]च्या [[चंद्रराव मोरे|चंद्रराव मोऱ्यांशी]] झडलेल्या संघर्षात [[शिवाजीराजे भोसले]] यांना मोre यांच्यामोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मोहऱ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर शिवाजीराजांनी मुरारबाजीला मराठा साम्राज्याच्या सैन्यात दाखल करून घेतले.
 
पुढे [[मुघल साम्राज्य|मुघल सरदार]] दिलेरखानाने [[इ.स. १६६५]] साली घातलेल्या [[पुरंदर|पुरंदराच्या]] वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली.