"पद्मिनी (अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
No edit summary
ओळ १:
'''पद्मिनी रामचंद्रन''' (१२ जून १९३२ - २४ सप्टेंबर २००६) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] व [[भरतनाट्यम]] नर्तकी होती. प्रामुख्याने [[दक्षिण भारत]]ीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या पद्मिनीने सुमारे २५० चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. [[मेरा नाम जोकर]], जिस देश में गंगा बहती है हे तिचे काही गाजलेले हिंदी चित्रपट होते.
 
==पुरस्कार==
*[[फिल्मफेअर पुरस्कार]]
**१९६६ - [[फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार]] - काजल
 
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मल्याळम चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:मल्याळीतमिळ व्यक्तीचित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]