"सुखदेव थापर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९३१ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
== क्रांतिकार्यात सहभाग ==
सुखदेव हिंदुस्थान सोशियालीस्टसोशियालिस्ट रिपब्लिक असोशियशनमधीलअसोसियेशनमधील एक नेता म्हणून त्यातत्यांच्या सक्रीयचळवळीत सक्रिय सहभागी होता. त्याने भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तसेच रशियन राज्यक्रांती व जागतीकजागतिक क्रांतिकारी सहित्याचीसाहित्याची छननीछाननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असे म्हणतात. भगत सिंग, कॉम्रेड राम चंद्र व भगवती सिंग वोह्राव्होरा यांच्यासोबतयांच्या बरोबर त्याने लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली. तरुणांना स्वात्र्यंतचळवळीतस्वातंत्र्य सक्रीयचळवळीत सक्रिय करणे, शास्त्रीय विवचारपद्धतीचाविचारपद्धतीचा अवलंब करणे, जातिव्यवस्थेविरूद्ध अस्पृश्यतेविरूद्धजातिव्यवस्थेविरुद्ध-अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणे हे या संघटेनेचे मुख्य उद्दीष्टउद्दिष्ट होते.
सुखवदेववर पंडीत राम प्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता.
 
सुखवदेववर पंडीतपंडित राम प्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता.
सुखदेवने इ.स. १९२९ च्या कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकीविरुद्धच्या तुरुंग उपोषणातही भाग घेतला होता.
 
सुखदेवने इ.स. १९२९ च्यामध्ये तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकीविरुद्धच्यावागणुकीविरुद्ध तुरुंग उपोषणातही भाग घेतला होता.
त्याचे फाशीपूर्वी म. गांधीना सशस्त्र क्रांतीकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालीवर प्रकाश टाकते.
 
त्याचे फाशीपूर्वी म.महात्मा गांधीना सशस्त्र क्रांतीकारीक्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालीवरविचारप्रणालींवर प्रकाश टाकते.
त्याच्या कार्यामुळे पंजाबमधील लुधीयाना शहारातील त्याच्या शाळेचे नाव अमर झाले.
 
त्याच्या कार्यामुळे पंजाबमधील लुधीयानालुधियाना शहारातील त्याच्या शाळेचे नाव अमर झाले.
 
== शिक्षा आणि फाशी ==