"रवींद्र राजाराम केळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३३:
 
== जीवन ==
केळेकरांचा जन्म ७ मार्च, इ.स. १९२५ या दिवशी कुकळ्ळी या त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे आजोबा (आईचे वडील) लिंगू रघूवीर दळवी हे व्यवसायाने वकील व पोर्तुगीज सरकारच्या सेवेत नोकरीला होते. रवींद्रांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. रवींद्रांच्या वडीलांनी [[भगवद्गीता|भगवद्गीतेचा]] [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]] अनुवाद केला होता. त्यांचे बालपण [[दीव]]ला गेले व तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण [[गुजराती भाषा|गुजराती भाषेत]] झाले. वयाच्या तेराव्या वर्षी ते गोव्याला आले. त्यांचे माध्यमिक शिक्षण गोव्यात फोंडा येथील आल्मेद हायस्कूलमध्ये झाले. [[गोवा]] स्वातंत्र्यसंग्रामात केळेकरांचा सहभाग होता. गोव्याच्या महाराष्ट्रातील विलिनीकरणाला त्यांनी विरोध केला होता व त्या लढ्याचे त्यांनी नेतृत्वही केले होते. [[कोकणी भाषा|कोकणी]] राज्यभाषा करण्यासाठी गोव्यात उभारलेल्या लढ्यात ते अग्रेसर होते.
 
== विचारसरणी ==