"खुशवंत सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो J ने लेख खुशवंत सिंह वरुन खुशवंत सिंग ला हलविला |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो विकिकरण |
||
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''खुशवंत
==शिक्षण व वकिली==
खुशवंत सिंग यांचे शालेय शिक्षण [[दिल्ली|दिल्लीतील]] मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण [[लाहोर]] आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण
==विवाह==
खुशवंत सिंग यांचा इ.स. १९३९ साली कँवल मलिक यांच्याशी विवाह झाला. पुत्र राहुल आणि मुलगी माला अशी त्यांची अपत्ये होत.
==नोकरी==
इ.स. १९८० ते इ.स. १९८६ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते.
==पत्रकारिता==
* परदेशातून [[दिल्ली]]त आल्यावर खुशवंत सिंग यांनी नियोजन आयोगाच्या 'योजना' या मासिकाची स्थापना केली. त्या मासिकाचे संपादक तेच होते.
* [[नॅशनल हेराल्ड]] व [[हिंदुस्तान टाइम्स]]चे संपादक
* [[इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया]]चे संपादक (इ.स. १९६९ पासून). या साप्ताहिकाचा खप त्यांनी ६५ हजारांवरून चार लाखांवर नेला. नऊ वर्षे या साप्ताहिकात काम केल्यावर २५ जुलै, इ.स. १९७८ रोजी त्यांना तडकाफडकी निवृत्त केले गेले.
==खुशवंत सिग यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके==
* अॅग्नॉस्टिक खुशवंत सिंग : देअर इज़ नो गॉड (इ.स. २०१२)
* अन्सर्टन लिएझाँन्स, सेक्स, स्ट्राईफ़ अॅन्ड टुगेदरनेस इन अर्बन इंडिया (इ.स. १९९५)
* आय शॅल नॉट हिअर द नाइटिंगेल (इ.स. १९५९)
* दि इलस्ट्रेटेड हिस्टरी ऑफ दि सिख्ज़ (इ.स. २००६)
* दि एन्ड ऑफ इंडिया (इ.स. २००३)
* दि कंपनी ऑफ वीमेन (इ.स. १९९९)
* गदर १९१५ : इंडिया’ज़ फर्स्ट आर्म्ड रिव्हॉल्युशन (इ.स. १९६६)
* ट्रॅजेडी ऑफ पंजाब (इ.स. १९८४)
* ट्रुथ, लव्ह अॅन्ड अ लिटिल मॅलिस (आत्मचरित्र, इ.स. २००२)
* ट्रेन टू पाकिस्तान (कादंबरी, इ.स. १९५६)
* डिक्लेअरिंग लव्ह इन फोर लॅन्ग्वेजेस (सहलेखिका - शारदा कौशिक, इ.स. १९९७)
* डेथ अॅट माय डोअरस्टेप (इ.स. २००५)
* दिल्ली : अ नॉव्हेल (इ.स. १९९०)
* नॉट अ नाईस मॅन टु नो : (खुशवंतसिंगांच्या उत्कृष्ट लेखांचा संग्रह, इ.स. १९९३)
* पॅरॅडाइज़ अॅन्ड अदर स्टोरीज़ (इ.स. २००४)
* दि फॉल ऑफ दि किंग्डम ऑफ पंजाब (इ.स. १९६२)
* बरियल अॅट द सी (इ.स. २००४)
* ए ब्राईड फॉर दि साहिब अॅन्ड अदर स्टोरीज़ (इ.स. १९६७)
* ब्लॅक जस्मिन (इ.स. १९७१)
* दि मार्क ऑफ विष्णू अॅन्ड अदर स्टोरीज़ (इ.स. १९५०)
* रणजितसंग : दि महाराजा ऑफ पंजाब (इ.स. १९६३)
* विथ मॅलिस टोवर्ड्ज़ वन अॅन्ड ऑल (?)
* वी इंडियन्स (इ.स. १९९३)
* वूमेन अॅन्ड मेन इन माय लाईफ़ (इ.स. १९९५)
* दि व्हॉईस ऑफ गॉड अॅन्ड अदर स्टोरीज़ (इ.स. १९५७)
* व्हाय आय सपोर्टेड दि इमर्जन्सी एसेज़ अॅन्ड प्रोफाइल्स (इ.स. २००९)
* शीख (इ.स. १४६९ ते१८३८) या काळातील इतिहासाचे दोन खंड (इ.स. १९५३, इ.स. १९६३ आणि इ.स. २००४)
* द सनसेट क्लब (इ.स. २०१०)
* द सिख्ज़ टुडे (इ.स. १९५९)
* सेक्स, स्कॉच अॅन्ड स्कॉलरशिप (निवडक लेखांचा संग्रह, इ.स. १९९२)
==खुशवंत सिंग यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* इ.स. १९६६ : रॉकफेलर शिष्यवृत्ती
* इ.स. १९७४ : पद्मभूषण (सरकारने सुवर्ण मंदिरावर लष्कर घुसविल्याच्या निषेधार्थ हा पुरस्कार त्यांनी १९८४ साली परत केला.)
* इ.स. २००० : सुलभ इंटरनॅशनलचा ऑनेस्ट मॅन ऑफ द इअर पुरस्कार
* इ.स. २००६ : पंजाब रत्न ्पुरस्कार
* इ.स. २००७ : पद्मविभूषण
* इ.स. २०१० : साहित्य अकादमी फेलोशिप अॅवार्ड
* इ.स. २०१२ : ऑल इंडिया मायनॉरिटीज फोरम अॅन्युअल फेलोशिप अॅवार्ड
* इ.स. २०१३ : मुंबईच्या टाटा लिटरेचर लाइव्ह कडून जीवनगौरव पुरस्कार
* अनेक विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट पदव्या
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:सिंग,खुशवंत}}
[[वर्ग:लेखक]]▼
[[वर्ग:इ.स. १९१५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
▲[[वर्ग:भारतीय लेखक]]
|