"देअर श्पीगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 43 langlinks, now provided by Wikidata on d:Q131478
No edit summary
ओळ २८:
'''{{PAGENAME}}''' (अर्थ: 'आरसा') हे युरोपातील सर्वाधिक खपाचे आणि जर्मनीतील एक प्रभावशाली साप्ताहिक आहे. जर्मनीतील [[हांबुर्ग]] शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या या साप्ताहिकाच्या आठवड्याला साधारणत: ११ लाख प्रती वितरित होतात.
 
पहिल्या महायुद्धापूर्वी नोव्हेंबर १९०८ मध्ये लिओन फोयष्टवागनर यांनी 'देअर श्पीगल' नावाचे एक पत्रक [[म्युनिक|म्युनिकमधून]] प्रसिद्ध केले. श्पीगलचे पहिले प्रकाशन [[जानेवारी ४]], [[इ.स. १९४७|१९४७]] साली [[हानोवरहानोफर]] मधून प्रसिद्ध झाले. श्पीगलच्या पहिल्या प्रकाशनापासून रुडोल्फ आउगस्टाइन यांनी त्यांच्या मृत्युपर्यंत ([[नोव्हेंबर ७]], [[इ.स. २००२|२००२]]) या साप्ताहिकाचे प्रमुख संपादक म्हणून काम केले.