"ट्रान्सनिस्ट्रिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q907112
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = ट्रान्सनिस्ट्रिया
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = епублика Молдовеняскэ Нистрянэ<br />Приднестрóвская Молдáвская Респýблика<br />Придністровська Молдавська Республіка<br />Pridnestrovian Moldavian Republic
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = प्रिड्नेस्ट्रोव्हियन मोल्दोव्हियन प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Transnistria State Flag.svg
ओळ १२:
|राजधानी_शहर = [[तिरास्पोल]]
|सर्वात_मोठे_शहर =
|सरकार_प्रकार = अर्ध-अध्यक्षीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = येवजेनी शेवचुक
|पंतप्रधान_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २ सप्टेंबर १९९० (स्वयंघोषित)
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[मोल्दोव्हन भाषा|मोल्दोव्हन]], [[रशियन भाषा|रशियन]], [[युक्रेनियन भाषा|युक्रेनियन]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[ट्रान्सनिस्ट्रियन रूबल]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक =
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ४,१६३
Line ३१ ⟶ २८:
|लोकसंख्या_संख्या = ५,३७,०००
|लोकसंख्या_घनता = १३३
|प्रमाण_वेळ = [[पूर्व युरोपीय प्रमाणवेळ]]
|यूटीसी_कालविभाग =+०२:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ३७३
|आंतरजाल_प्रत्यय =
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
Line ४२ ⟶ ३९:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
[[चित्र:Naddniestrze-administracja.png|250 px|इवलेसे|ट्रान्सनिस्ट्रियामधील जिल्हे]]
'''ट्रान्सनिस्ट्रिया''' हा [[पूर्व युरोप]]ाच्या [[मोल्दोव्हा]] देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९२ सालापासुन येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने ट्रान्सनिस्ट्रियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व आजच्या घडीला ट्रान्सनिस्ट्रिया हा [[मोल्दोव्हा]] देशाचा एक सार्वभौम प्रांत मानला जातो. मोल्दोव्हाच्या पूर्व भागात [[द्नीस्तर नदी]]च्या पूर्वेला व [[युक्रेन]]च्या पश्चिमेकडील अत्यंत चिंचोळ्या [[भूपरिवेष्टित देश|भूपरिवेष्टित भूभागावर]] हा प्रदेश स्थित आहे.
 
[[नागोर्नो-काराबाख]], [[अबखाझिया]] व [[दक्षिण ओसेशिया]] ह्या पूर्व युरोपातील दोनतीन स्वयंघोषित व अमान्य देशांनी मात्र ट्रान्सनिस्ट्रियाला मान्यता दिली आहे.
 
[[अबखाझिया]] व [[दक्षिण ओसेशिया]] ह्या पूर्व युरोपातील दोन स्वयंघोषित व अमान्य देशांनी मात्र ट्रान्सनिस्ट्रियाला मान्यता दिली आहे.
<br />
== हेसुद्धा पाहा ==
* [[जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी]]
 
==बाह्य दुवे==
*[http://president.gospmr.ru/ru अध्यक्षाचे संकेतस्थळ]
*{{wikiatlas|Transnistria|{{लेखनाव}}}}
*{{wikivoyage|Transnistria|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Transnistria|{{लेखनाव}}}}
 
{{मार्गक्रमण युरोपातील देश}}