"त्रिपोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ १८:
|longd=13|longm=11|longs=9 |longEW=E
}}
'''त्रिपोली''' ([[अरबी भाषा|अरबी]]: '''طرابلس''' '''तराबुलुस''' तसेच '''طرابلس الغرب'''च '''तरा-बु-लुस अल-घर्ब''' लिब्यातील बोलीभाषेत: '''त्राब्लेस'''; [[तुर्की भाषा|तुर्की]]: ''त्राब्लुस'') ही [[लिबिया]]चाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
त्रिपोलीची लोकसंख्या अंदाजे १६,९०,००० आहे. लिब्याच्या वायव्य भागातील हे शहर [[सहारा वाळवंट|सहारा वाळवंटाच्या]] सीमेवरील छोट्या द्वीपकल्पावर वसलेले आहे. त्रिपोली शहराची स्थापना इ.स.पू. ७व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. याचे मूळ नाव ''ओए'' असे होते.<ref>{{स्रोत पुस्तक |आडनाव=हॉपकिन्स|पहिलेनाव=डॅनियेल जे.Daniel J |लेखकदुवा= |वर्ष=१९९७|शीर्षक=Merriam-Webster's Geographical Dictionary (Index) | आवृत्ती= |प्रकाशक=[[Merriam-Webster]] |डीओआय= |आयएसबीएन=0-8777-9546-0 }}</ref>
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिपोली" पासून हुडकले