"एहूद ओल्मर्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
{{विस्तार}}
| नाव = एहूद ओल्मर्ट
| लघुचित्र =
| चित्र = Olmert.jpg
| चित्र आकारमान = 200 px
| पद = [[इस्रायल]]चा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ = १४ एप्रिल २००६
| कार्यकाळ_समाप्ती = ३१ मार्च २००९
| मागील = [[एरियेल शॅरन]]
| पुढील = [[बिन्यामिन नेतान्याहू]]
| पद1 = [[जेरूसलेम]]चा महापौर
| कार्यकाळ_आरंभ1 = १९९३
| कार्यकाळ_समाप्ती1 = २००३
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1945|9|30}}
| जन्मस्थान = बिन्यामिना, [[हैफा जिल्हा]], ब्रिटिश [[पॅलेस्टाइन]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| पक्ष =
| धर्म = [[ज्यू धर्म|ज्यू]]
| पत्नी = अलिझा ओल्मर्ट
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''एहूद ओल्मर्ट''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: אהוד אולמרט; जन्म: ३० सप्टेंबर १९४५) हा [[इस्रायल]] देशामधील एक राजकारणी व देशाचा माजी [[पंतप्रधान]] आहे. इस्रायलच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेला ओल्मर्ट [[एरियेल शॅरन]]च्या मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होता. ४ जानेवारी २००६ रोजी पंतप्रधान असताना शॅरनला पक्षाघात झाल्यामुळे तो कोमामध्ये गेला व त्याच्या जागी कार्यवाहू पंतप्रधान म्हणून ओल्मर्टची निवड झाली. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुका ओल्मर्टच्या पक्षाने जिंकल्या व ओल्मर्ट इस्रायलचा १२वा पंतप्रधान बनला.
 
३ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ओल्मर्टने मार्च २००९ मध्ये पंतप्रधानपद सोडले. सत्तेवर असताना भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर खटला भरला गेला होता.
[[वर्ग:इस्रायलचे पंतप्रधान|ओल्मर्ट, एहूद]]
 
[[वर्ग:रिकामी पाने]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.knesset.gov.il/mk/eng/mk_eng.asp?mk_individual_id_t=3 व्यक्तिचित्र]
{{कॉमन्स|Ehud Olmert|{{लेखनाव}}}}
 
{{इस्रायलचे पंतप्रधान}}
 
{{DEFAULTSORT:ओल्मर्ट, एहूद}}
[[वर्ग:इस्रायलचे पंतप्रधान|ओल्मर्ट, एहूद]]