"मल्हारराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: {{मराठा साम्राज्य}}
ओळ ७:
मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते.
 
अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य हटकर (मेंढपाळधनगर) मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले.
 
== कारकीर्द ==