"मट्टानचेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भारताच्या [[केरळ]] राज्यातील [[कोचीन]] बंदराच्या जवळपास समुद्रात काही बेटे आहेत. [[गुंडू बेट]], बोलगट्टी बेट मट्टानचेरी बेट, मुलावुकड बेट, [[वल्लारपदम बेट]], [[वायपिन बेट]], [[विलिंग्डन बेट]] वगैरे. त्यांचा समूह गोश्री बेटे या नावाने ओळखला जातो. त्यांपैकी एक असलेले '''मट्टानचेरी बेट''' हे पर्यटन क्षेत्र आहे. मट्टानचेरी बेटवरूनबेटावरून [[विलिंग्डन बेट|विलिंग्डन बेटामार्गे]][ [[कोचीन]] बंदरापर्यंत जाणारा एक पूलही आहे.