"मट्टानचेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
भारताच्या [[केरळ]] राज्यातील [[कोचीन]] बंदराच्या जवळपास समुद्रात काही बेटे आहेत. [[गुंडू बेट]], मट्टानचेरी बेट, [[वल्लारपदम बेट]], [[वायपिन बेट]], [[विलिंग्डन बेट]] वगैरे. त्यांपैकी एक असलेले '''मट्टानचेरी बेट''' हे पर्यटन क्षेत्र आहे. मट्टानचेरी बेटवरून [[विलिंग्डन बेट|विलिंग्डन बेटामार्गे]][ [[कोचीन]] बंदरापर्यंत जाणारा एक पूलही आहे.
|