"ध्वनिप्रदूषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''ध्वनिप्रदूषण''' म्हणजे प्राणी, मनु्ष्य, यंत्र यांच्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या व इतर मनुष्य किंवा प्राणी यांना बाधा पोचविणाऱ्या आवाजामुळे निर्माण झालेली स्थिती.
 
''== ध्वनिप्रदूषणाचे मुख्य स्रोत==
#परिवहन प्रणाली
#चालू असताना आवाज करणारी यंत्रसामग्री, वाहने वगैरे.