"गोपाल नायक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख गोपाळ नायक वरुन गोपाल नायक ला हलविला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५:
गोपाल नायक यांची खरी योग्यता अमीर खुसरो जाणून होता. त्यामुळे त्याने गोपाल नायक आणि असे अनेक गायक दिल्लीला नेले, आणि देवगिरीला जन्मलेले हिंदुस्तानी संगीत उत्तरी भारतात पोहोचले.
 
१३व्या शतकातल्या ’संगीतआयुर्वेदाचार्य रत्‍नाकर’आणि संगीतज्ञ शारंगदेव याने लिहिलेल्या ’[[संगीत रत्‍नाकर]]’ या ग्रंथावर टीका लिहिताना ’चतुर कल्लीनाथ’ याने ’ताल-व्याख्ये’च्या संदर्भात गोपाल नायकाचा उल्लेख केला आहे. गोपाल नायक हे एक पखवाज वादकही होते. त्यांनी संगीतातल्या ’देवगिरी बिलावल’ नावाच्या एका रागाची निर्मिती केली.
 
गोपाल नायक यांनी सुरू केलेली गानपद्धती पुढे किराणा घराणा या नावाने प्रसिद्ध झाली. त्या घराण्याचे पाचव्या पिढीतले गायक [[अब्दुल करीम खान]] यांनी किराणा गायकी लोकप्रिय केली.