"औरंगाबाद लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''औरंगाबाद लेणी :''' औरंगाबाद शहरालगत बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर डोंगरात औरंगाबाद लेणी खोदलेली आहेत. ही लेणीबौद्ध बुद्धकालिनलेणी आहेत. त्यांचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इसवी सनाच्या सहाव्या ते सातव्या शतकात ही लेणी खोदण्यात आली. त्यांची समकालीन संख्या १२ इतकी आहे.
 
तुलनेने मृदू अशा बसाल्ट खडकात ही लेणी खोदलेली आहेत. त्याच्या स्थानावरून ही सर्व १२ लेणी मुख्यत्वे तीन गटांत विभागलेली आहेत. औरंगाबाद परिसरात असलेल्या अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांशी या लेण्यांचा संबंध लावला जातो. अजिंठ्याची लेणी आणि वेरूळची लेणी जागतिक वारसा स्थाने घोषित झाली आहेत.
 
[[वर्ग:औरंगाबाद]]