"औरंगाबाद लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q4362303
No edit summary
ओळ १:
'''औरंगाबाद लेणी :''' औरंगाबाद शहरालगत बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर डोंगरात औरंगाबाद लेणी खोदलेली आहेत. ही लेणी बुद्धकालिन आहेत. त्यांचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इसवी सनाच्या सहाव्या ते सातव्या शतकात ही लेणी खोदण्यात आली. त्यांची समकालीन संख्या १२ इतकी आहे.
{{विस्तार}}
 
[[वर्ग:औरंगाबाद]]