"मखराणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 23 langlinks, now provided by Wikidata on d:Q695111
No edit summary
ओळ १:
'''मखराणा''' [[पाकिस्तान]] आणि [[इराण]]मधील एक वाळवंटी प्रदेश आहे. येथील [[संगमरवर|संगमरवराची]] खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच [[ताजमहाल]]चा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे.
 
या प्रदेशात हिंगोल नदी आहे. तसेच हिंगलाज मातेचे मंदिर देखील आहे. हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहे. ५६ शक्तीपीठांपैकी एक आहे. भावसार समाजाचे कुलदैवत मानले जाते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मखराणा" पासून हुडकले