"समारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
 
१९३५ ते १९९१ दरम्यान ह्या शहराचे नाव कायबिशेव असे होते. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[नाझी जर्मनी|जर्मन]] सैन्याची [[सोव्हियेत संघ]]ात आगेकुच सुरू असताना १९४१ साली देशाची राष्ट्रीय राजधानी [[मॉस्को]]हून तात्पुरती कायबिशेवला हलवली गेली होती. जर्मनीचा पराभव निश्चित झाल्यानंतर ती पुन्हा मॉस्कोला नेण्यात आली.
 
[[रशियन प्रीमियर लीग]]मध्ये खेळणारा [[एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा]] हा [[फुटबॉल]] संघ येथेच स्थित आहे.
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/समारा" पासून हुडकले