"आगगाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चुकीची माहिती काढून जुजबी माहिती लिहिली
छो 'वर्ग:रेल्वे वाहतूक', 'वर्ग:वाहने'
ओळ १:
आगगाडी हे एक वाहन आहे. पूर्वी ते कोळसाच्या इंधनावर चालत होते. कोळसा जाळून त्यातून मिळणार्‍या उर्जेवर आगगाडीचा पुढील डबा इतर डब्यांना ओढू शके. या प्रक्रियेत धूर निर्माण होत असे व त्यामुळे या वाहनाचे नाव आगगाडी असे पडले आहे. आज आगगाड्या या डिझेल, पेट्रोल व विद्युत इत्यादी इंधनावर देखील चालतात.
 
[[वर्ग:रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:वाहने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आगगाडी" पासून हुडकले