"अल्बुकर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|आल्बुकर्की}}
[[चित्र:Afonso de Albuquerque 2.jpg|right|thumb|250px|अल्बुकर्क]]
'''अल्बुकर्क''' (जन्म: [[इ.स. १४५३]] - मृत्यू: [[१६ डिसेंबर]], [[इ.स. १५१५]]) हा भारतातील [[पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती|पोर्तुगीज वसाहतींचा]] इ.स. १५०९ ते इ.स. १५१५ या कालखंडात व्हाइसराॅय होता.
 
== कार्यकाळ ==
अल्बुकर्क हा पोर्तुगीज आरमाराचा उपनौदलप्रमुख म्हणून इ.स. १५०६ साली भारतात आला. आल्यानंतर त्याने पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींचा पहिला व्हाइसराॅय अल्मेडा याच्याबरोबर अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. अल्मेडानंतर पोर्तुगीजांच्या भारतातील भूप्रदेशाचा व्हाइसराॅय म्हणून त्याने काम केले.
 
[[वर्ग:पोर्तुगीज शोधक]]