"दियेगो गोडिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Diego Godín.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
{{विस्तार|फुटबॉल खेळाडू}}
'''दियेगो गोडिन''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: Diego Godín; जन्म: १६ फेब्रुवारी १९८६) हा एक [[उरुग्वे]]यन [[फुटबॉल]]पटू आहे. गोडिन {{fbname|उरुग्वे}} संघामधील विद्यमान खेळाडू असून तो [[बचावपटू (फुटबॉल)|बचावपटू]] ह्या जागेवर खेळतो. गोडिन २००७-२०१० दरम्यान [[विलेरेयाल सी.एफ.]] तर २०१० पासून [[अॅटलेटिको माद्रिद]] ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.national-football-teams.com/player/13538.html माहिती]
{{कॉमन्स वर्ग|Diego Godín|{{लेखनाव}}}}
 
{{DEFAULTSORT:गोडिन, दियेगो}}
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील जन्म]]
[[वर्ग:उरुग्वेचे फुटबॉल खेळाडू]]
[[वर्ग:रिकामी पाने]]