"केसरबाई केरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३० बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो (वर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
 
== वारसा ==
केसरबाईंच्या जन्मगावी ज्या घरी त्यांचे बालपण गेले, तिथे आता सूरश्री केसरबाई केरकर हायस्कुलाची इमारत आहे. त्यांचा जन्म जिथे झाला, ते त्यांचे पूर्वीचे घर तिथून थोड्याच अंतरावर आहे. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सूरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह आयोजित केला जातो, तसेच [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाच्या]] विद्यार्थ्याला दरवर्षी त्यांच्या नावे संगीत शिष्यवृत्तीही दिली जाते.
 
==पुस्तक==
* गोव्यातील कवी, नाटककार आणि आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केसरबाईंचे ’एका सूरश्रीची कथा’ नावाचे चरित्र लिहिले आहे.
 
 
{{हिंदुस्तानी संगीत}}
५७,२९९

संपादने