"रघुनाथराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 106.76.127.181 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष दहिवळ यांच्या आवृ...
ओळ १५:
| राज्यव्याप्ती =
| राजधानी =
| पूर्ण_नाव = रघुनाथराव बाजीराव (भट) देशमुख (पेशवे)
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर १६]], [[इ.स. १७२१]]
ओळ ३८:
| तळटिपा =
|}}
'''रघुनाथ बाजीराव (भट) देशमुख (पेशवे)''', अर्थात '''रघुनाथराव पेशवा''', (अन्य नामभेद/प्रचलित नावे: '''राघोबादादा''', '''राघो भरारी''') (डिसेंबर १६, इ.स. १७२१ - इ.स. १७८२) हा इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] [[पेशवा]], म्हणजे पंतप्रधान, होता. याने इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. याच्या कामगिरीने मराठ्यांनी [[अटक, पंजाब|अटकेपार]] झेंडे रोवले.
 
== पेशवाईसाठी प्रयत्न ==