"शंकर आबाजी भिसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९३५ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो Added english name for english search or google search
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
डॉ. शंकर आबाजी भिसे ({{lang-en|<big>Shankar Aabaji Bhise</big>}}) (जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७; मृत्यू : ७ एप्रिल १९३५) हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. <ref>[http://www.loksatta.com/career-vrutant-news/dr-sankar-yabaji-bhise-the-indian-edison-105758/ दैनिक ’लोकसत्ता’मधील बातमी]</ref>
==संशोधन आणि आविष्कार==
त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ' इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड' नामक मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करुन देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.