"किरण नगरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ३४:
 
 
 
[[File:Cuckold By Kiran Nagarkar.jpg|thumb|ककल्ड]]
== कारकीर्द ==
नगरकरांची पहिली कादंबरी इ.स. १९६७-६८च्या सुमारास ''अभिरुची''मध्ये प्रसिद्ध झाली <ref name="मटा२०१२०११२">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11489346.cms | शीर्षक = प्रयोगासाठी प्रयोग करणारा मी नाही! | लेखक = सावंत,शशिकांत | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = १५ जानेवारी, इ.स. २०१२ | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ जानेवारी, इ.स. २०१२ | भाषा = मराठी}}</ref>. नंतर तीच ''सात सक्कं त्रेचाळीस'' या नावाने मौज प्रकाशनाने इ.स. १९७४ साली प्रकाशित केली</ref name="मटा२०१२०११२">. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्‍यांमध्ये हिची गणना होते. त्यानंतर त्यांची ''रावण आणि एडी'' (इ.स. १९९४) ही कादंबरी [[इंग्रजी]] आणि [[मराठी]] दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. ''गॉड्स लिटल सोल्जर'' ही त्यांची केवळ इंग्रजीत प्रकाशित झालेली कादंबरी आहे. ''रावण अँड एडी'' ''ककल्ड'' (इ.स. १९९७) या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले. इ.स. २००१ साली ''ककल्ड'' या पुस्तकासाठी नगरकरांना [[साहित्य अकादमी पुरस्कार]] देऊन गौरविण्यात आले. मोजक्याच कादंबर्‍या लिहूनही ते लोकप्रिय झाले आहेत.ह्मयाशिवाय 'कबीराचे काय करायचे?' आणि 'बेडटाईम स्टोरी' ह्या दोन नाट्यकॄती त्यांच्या नावावर आहेत.'स्प्लिट वाईड ओपन' ह्या चित्रपटातून त्यांनी अभिनय ही केला आहे. अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार म्हणून त्यांचे नाव घेता येते.