"टोनी ब्लेअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख टोनी ब्लेर वरुन टोनी ब्लेअर ला हलविला
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
'''अँथोनी चार्ल्स लिंटन''' ''टोनी'' '''ब्लेर''' ([[मे ६]], [[इ.स. १९५३]] - ) हा [[युनायटेड किंग्डम]]चा भूतपूर्व पंतप्रधान आहे.
| नाव = टोनी ब्लेअर
| लघुचित्र =
| चित्र = Tony Blair.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[युनायटेड किंग्डम]]चा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ = २ मे १९९७
| कार्यकाळ_समाप्ती = २७ जून २००७
| राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
| मागील = [[जॉन मेजर]]
| पुढील = [[गॉर्डन ब्राउन]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1953|5|6}}
| जन्मस्थान = [[एडिनबरा]], [[स्कॉटलंड]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| पक्ष = [[मजूर पक्ष]]
| धर्म =
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''अँथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Anthony Charles Lynton Blair; जन्म: ६ मे १९५३) हा एक ब्रिटिश राजकारणी व [[युनायटेड किंग्डम]]चा माजी पंतप्रधान आहे. १९९७ ते २००७ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेला ब्लेअर त्याच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे चर्चेत राहिला. [[अमेरिका|अमेरिकेवर]] झालेल्या [[सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले|९/११ हल्ल्यांनंतर]] राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज डब्ल्यू. बुश]]ने चालू केलेल्या [[अफगाणिस्तान]] व [[इराक]] युद्धांना ब्लेअरने बिनशर्त व संपूर्ण पाठिंबा दिला. अनेक टीकाकारांनी ब्लेअरला ''बुशचा चमचा'' ही उपाधी दिली होती.
 
१० वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर जून २००७ मध्ये [[मजूर पक्ष]]ाने पक्षनेतेपदी [[गॉर्डन ब्राउन]]ची निवड केली व ब्लेअरने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच [[मध्य पूर्व]]ेमधील [[इस्रायल]]-[[पॅलेस्टाइन]] वाद मिटवण्यासाठी निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय समितीवर ब्लेअरची विशेष राजदूत ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली. मे २००८ मध्ये ब्लेअरने ''टोनी ब्लेअर फेथ फाउंडेशन'' ह्या संस्थेची स्थापना केली.
हा [[मे २]], [[इ.स. १९९७]] ते [[जून २७]], [[इ.स. २००७]] दरम्यान सत्तेवर होता.
 
{{विस्तार}}
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.tonyblairoffice.org/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
{{कॉमन्स|Tony Blair|{{लेखनाव}}}}
 
{{युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान}}
 
{{DEFAULTSORT:ब्लेअर, टोनी}}
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|ब्लेर, टोनी]]
[[वर्ग:इ.स. १९५३ मधील जन्म]]