"विकिपीडिया:मराठी शुद्धलेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
:४.अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथावा करवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प [[Wikipedia:अशुद्धलेखन|येथे वाचा]].
:५.मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? [[Wikipedia:मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?|येथे वाचा]].
<big>मोठा मजकूर</big>==साधारणतः होणाऱ्या चुका ==
 
<big>मोठा मजकूर</big>==साधारणतः होणाऱ्या चुका ==
शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणाऱ्या चुका या [[ऱ्हस्व]]/[[दीर्घ]] [[वेलांटी]], [[उकार]] या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत. शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाणारे [[मो.रा. वाळंबे]] यांच्या पुस्तकातील शुद्धलेखनाचे नियम तसेच महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले 'शुद्धलेखनाचे नियम' यांच्या संदर्भावरून लिहिलेले [[शुद्धलेखनाचे नियम]] पाहावेत. वरील दोन संदर्भग्रंथ वापरून उद्धृत केलेले शुद्धलेखनाचे नियम [http://www.manogat.com/node/278 मनोगत] व [http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/46595.html?1043210249 मायबोली] येथे उपलब्ध आहेत.