"मिरची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
[[चित्र:Green Chillies.jpg|250px|right|thumb| मिरचीचे झुडुप]]
 
==मिरचीचे लाल तिखट बनविण्याची प्रक्रियापद्धत==
मिरची पिकल्यावर लाल होते.ती, पिकल्यावरपण ओलसरच राहते. तिला मग उन्हात नीट वाळवून पूर्णपणे सुकल्यावर कुटून त्याचेतिचे स्वयंपाकात वापरावयाचे लाल तिखट बनते. शे्तांत लावण्यासाठी सध्या मिरचीची अनेक वाणे उपलब्ध आहेत,; अग्निरेखा, नंदिता रोशनी, ज्वाला, जयंती, २७५, ब्लॅक सीड इत्यादी अशी त्यांची नावे आहेत.[[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्याच्या]] [[भिवापूर]] येथे, [[कुही]] तालुक्यात व [[मांढळ]] येथे, तर [[अचलपूर]]च्या पथ्रोटपथरोट या गावीही मिरचीचे उत्पादन घेतले जाते.
 
==हे ही पाहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरची" पासून हुडकले