"कोथिंबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
छोNo edit summary
'''कोथिंबीर''' (इंग्रजी नाव Coriander, हिंदी नाव: धनिया), शास्त्रीय नाव: कोरिअँड्रम सॅटिव्हम. कोथिंबीर [[अन्न|अन्नाचा]] स्वाद वाढवण्यासाठी कच्ची अथवा क्वचित शिजवून खाल्ली जाते. उदाहरणार्थ, [[मिसळ]] अथवा [[पोहे]] यावरती कच्ची कोथिंबीर चिरून घातली जाते. फोडणी करताना उकळत्या तेलात कोथिंबीर टाकतात. क्वचित कोथिंबिरीची शिजवून भाजीही केली जाते. [[कोथिंबीर वडी|कोथिंबिरीच्या वड्या]] करताना कोथिंबीर वाफवून घ्यावी लागते.
 
[[विदर्भ | विदर्भात ]] कोथिंबिरीला '''सांबार''' असे म्हणतात. (गुजराथमध्ये जेवताना पानात चिरून वाढलेल्या कांदा, किसलेले गाजर, वा हिरवी पपयीपपई आदींना सांबारो म्हणतात. दक्षिणी भारतातल्या आमटीला सांबार म्हणतात.)
 
[[चित्र:Coriander01.jpg|250px|right|thumbकोथिंबिरीचे झुडुप]]
५७,२९९

संपादने