"हमादान प्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट राजकीय विभाग | नाव = हमादान प्रांत | स्थानिकनाव = استان هم...
 
No edit summary
ओळ १३:
| वेबसाईट =
}}
'''हमादान प्रांत''' ([[फारसी भाषा|फारसी]]: استان همدان , ''ओस्तान-ए-हमादान'' ) हा [[इराणचे प्रांत|इराणच्या ३१ प्रांतांपैकी]] एक प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ १९,३६८ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६च्या गणनेनुसार या प्रांताची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. [[हमादान]] हे या प्रांताचे राजधानीचे शहर आहे.
 
हमादान प्रांताचा मुलूख डोंगराळ, पठारी आहे. झाग्रोस पर्वतरांगांचा घटक असणाऱ्या आल्वंद पर्वताची माळ हमादानाच्या वायव्येपासून नैऋत्येपर्यंत पसरली आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Hamadan Province|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.ostan-hm.ir/fa/index.aspx?spi=MQ== | शीर्षक = हमादान प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ | भाषा = फारसी }}
 
{{कॉमन्स|Hamadan Province|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
{{इराणचे प्रांत}}