"ख्रिश्चन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q5043
छोNo edit summary
ओळ २:
'''ख्रिश्चन''' ([[ग्रीक]] भाषेतून आलेला शब्द '''Xριστός''', (ख्रिस्तोस), म्हणजे [[ख्रिस्त]] '''अभिषेक्त व्यक्ती''' (अभिषेक झालेला)).
हा एकेश्वरवादावर विश्वास ठेवणारा धर्म आहे. तो येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवर आधारित आहे. ही शिकवण [[बायबल]]मधील नवीन नियमात दिलेली आहे.
ख्रिस्ती धर्म तीन मुख्य प्रकारात आढळतो: [[रोमन कॅथलिक]], [[ख्रिश्चन धर्म|प्रोटेस्टंट]], [[इस्टर्न ऑर्थोडोक्स|(पूर्वत्तर रुढिवादी)]]
[[ख्रिश्चन धर्म|प्रोटेस्टंट]] अजून छोट्या समूहांमध्ये आढळतो, त्याला डिनोमिनेशन ([[Denomination]]) म्हणतात.
'''ख्रिश्चन धर्म''' हा जगातील सगळ्यात मोठा धार्मिक संप्रदाय आहे. [[बायबल]] हा ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे.