"प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
 
* १ले प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन पुणे शहरात २३-२४ मार्च २०१३रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष संपत जाधव होते. या संमेलनात उत्तम बंडू तुपे यांना साहित्यगौरव हा आणि मोहन अडसूळ यांना कलागौरव हा [[पुरस्कार]] देण्यात आला.
* २रे प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन पुणे शहरात २३ फेब्रुवारी २०१४ला भरले होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्राचार्य [[रा.रं. बोराडे]] होते.. या संमेलनात कवी [[विठ्ठल वाघ]]यांना साहित्यगौरव [[पुरस्कार]] आणि चित्रकार रविमुकुल यांना कलागौरव [[पुरस्कार]] देण्यात आला.