८७१
संपादने
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो (वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.) |
|||
{{विस्तार}}
'''झुबिन मेहता (जन्म : २९ एप्रिल १९३६ – हयात) :''' हे पाश्चिमात्य शास्त्रीय संगितातील भारतीय संगीतकार आहेत. ते इझरेल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा या वाद्यवृंदाचे आजीवन संगीत दिग्दर्शक आहेत आणि इटलीतील फ्लोरेन्सच्या एका ऑपेरा हाऊसचे मुख्य संगीत दिग्दर्शक आहेत.
भारत सरकारने झुबिन यांना १९६६ मध्ये पद्मभूषण आणि २०११ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविले आहे.
[[वर्ग:भारतीय संगीतकार|मेहता, झुबिन]]
|
संपादने