"विनय सहस्रबुद्धे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Fix URL prefix
संपादनासाठी शोध संहीता वापरली.
ओळ ८:
 
==साहित्य व लेखन:==
सहस्रबुद्धे हे विविध इंग्लिश व मराठी नियतकालिके व वृत्तपत्रांमधून नैमित्तिक स्तंभलेखन करीत असतात. <ref>[http://www.deccanchronicle.com/130109/commentary-dc-comment/article/think-feel-live-woman Think, feel, live like a woman.], विनय सहस्रबुद्धे यांचा डेक्कन हेराल्ड मधील लेख ९ जाने २०१३</ref><ref>[http://www.dnaindia.com/analysis/1441321/main-article-common-ethos-vs-small-identities Common ethos vs small identities.], विनय सहस्रबुद्धे यांचा डीएनए मधील लेख २२ सप्टे २०१०</ref> लोकशाही शासन पद्धती मध्ये कालानुरूप व्यापक सुधारणा होणे गरजेचे आहे असे त्यांचे मत<ref>[http://archive.dailypioneer.com/columnists/item/51595-at-60-parliament-must-rejuvenate.html At 60, Parliament must rejuvenate]{{मृत दुवा}} विनय सहस्रबुद्धे यांचा पयोनिअर मधील लेख ११ मे २०१०</ref>असून या विषयावर त्यांनी "आहे लोकतंत्र तरीही" हे पुस्तक लिहिले आहे.<ref>[http://72.78.249.107/esakal/20111024/5272538094079283046.htm तर लोकशाहीवर बोलू नका], सकाळ दि २४ ओक्टोबर २०११ </ref> <ref>[http://navshakti.co.in/aisee-akshare/43172/ लोकशाहीचे `वस्त्रहरण’ थांबविण्यासाठी], दैनिक नवशक्ती</ref> जून २०१२ मध्ये याच विषयावरील त्यांचे इंग्लिश पुस्तक "बियोण्ड अ बिलियन बॅलट्स" हे पुस्तक गुजरात राज्याचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.<ref>[http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-28-06-2013-5e575&ndate=2013-06-28&editionname=main नरेंद्र मोदींनी दिला सुराज्याचा नवा नारा] लोकमत दि. २८ जून २०१३</ref> 1998 साली त्यांनी सहसंपादित केलेल्या "निवडक माणूस" या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.
 
==संदर्भ==