"बोडो भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
छोNo edit summary
ओळ २१:
[[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] आठव्या अनुसूचीनुसार बोडो ही [[भारताच्या अधिकृत भाषा|भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी]] एक आहे.
 
बोडो हा [[चिनी-तिबेटी भाषासमूह|चिनी-तिबेटी भाषासमूहीलभाषासमूहातील]] भाषांचा आसामातला गट आहे. बोडो गटात गारो, त्रिपुरी व मीकीर याही महत्त्वाच्या बोली आहेत. बोडो भाषेतील उपसर्ग किंवा प्रत्यय अत्यंत तोकडे असून भाषिक परिवर्तनात बोडो गटातील बोलींचे बहुतेक सर्व उपसर्ग नष्ट झाले आहेत. केवळ क्रियापदांचे कारक किंवा सकर्मक रुपदर्शक फ-किंवा प-हा उपसर्ग तग धरून आहे.<ref>{{cite encyclopediasantosh | title=बोडो भाषा | encyclopedia=मराठी विश्वकोश | publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | accessdate=२५ फेब्रुवारी २०१४ | author=ना.गो. कालेलकर | edition=वेब | दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand11/index.php?option=com_content&view=article&id=10709}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बोडो_भाषा" पासून हुडकले